+91 9422934434

राजकीय लिखाण करण्यासाठी व ज्यांना व्यासपीठ पाहिजे अशा सर्वांसाठी राजकीय कट्टा हे  आपल्या हक्काच वेबपोर्टल दि.१५ नोव्हेंबर पासून सुरू होत आहे.यामध्ये राजकारण,उद्योग, समाजकारण,यशोगाथा,गुणवंत शिक्षकांचे प्रयोग यासह मनोरंजन व दैनंदिन महत्वपूर्ण घडामोडीचा वेध घेणार आहोत याशिवाय देश,राज्य,जिल्हा व तालूक्याच राजकारण कस आहे हे आपल्याला माहित असते.आपण ते चारचौघात बोलत देखील असतो म्हणजेच आपण राजकीय अभ्यासक असतो पण हे असुनही आपण प्रकाशात येत नाही कारण आपल्याला व्यासपीठ नसते ही गरज ओळखूनच राजकीय कट्टाने जे बोलणारे आहेत त्यांच्यासाठी युट्युब चॕनेल व फेसबुक पेज तर लिहणा-यासाठी राजकीय कट्टा हे वेबपोर्टल व फेसबुक इंस्टंट आर्टीकल सुरु केले आहे.आपल मत ब-याच वेळा खर असुनही ते आपण मांडत नाही मात्र आता राजकारणात आपल्याला काय वाटत ते लिहा व आम्हाला ९४२२९३४४३४ या क्रमांकावर पाठवा.
आणि राजकीय कट्टाशी कनेक्ट राहण्यासाठी
राजकीय कट्टा हे युट्युब चॕनेल सबस्क्राइब करा तसेच राजकीय कट्टा या फेसबुक पेजला देखील लाईक करा...

धन्यवाद....