+91 9422934434

कळंब-उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील यांच्या जागी होणार पोटनिवडणूक

By राजकीय कट्टा टीम November 20, 2019

कळंब-उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील यांच्या जागी होणार पोटनिवडणूक

उस्मानाबाद दि.२० कळंब-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे सांजा जि.प.गटात लवकरच पोटनिवडणूक लागणार आहे.आ.कैलास पाटील यांनी २०१७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश करत जिल्हा परिषद निवडणूक लढवून ती जिंकली होती.

तसेच आ.कैलास पाटील यांनी जि.प.चे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे यांचे सुपुत्र आदित्य गोरे यांचा पराभव केला होता.त्यानंतर त्यांना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख देखील करण्यात आले होते.व २०१९ च्या विधानसभा निवडण्कीत ते शिवसेनेकडून विधानसभेवर निवडून आल्यामुळे आता त्यांच्या जागी पोटनिवडणूक लागणार आहे.

 

Share This